आशाताई बच्छाव
शब्दवीरांची टोळी ◆
माझ्या टीमचा मोठा मान !
जेष्ठ पत्रकारांचा मला अभिमान !!
किशोर पाटील, माणिक देसाई, सुनील कुमावत, शरद लोहकरे पत्रकार जेष्ठ !
त्यांच्या शब्दांनी उजळले वृत्तसंपद !!
रामनाथ शिंदे कायद्याचे धनी !
दादासाहेब गायकवाड संपादकीय ज्ञानी !!
देविदास मोरे, सुदर्शन खिल्लारे !
दृक्श्राव्य मध्यमात माहीती देणारे !!
चंद्रकांत जगदाळे विद्वान ज्ञानी !
विकासराजे शिवरायांचा मावळा धनी !!
भगीरथ घोटेकर मितभाषी !
बाबा गीते तत्पर नेहमी उभाशी !!
मनोज बोचरे नेतृत्ववंत !
उमर काद्री आज्ञाधारक संत !!
प्रमोद तुपे चंचल मनाचा !
अमोल तुपे मैत्री जपणारा साचा !!
कृष्णा जाधव व समीर भाई बोलके गोड !
वार्तालापात नेहमी जोड !!
रामभाऊ आवारे मार्गदर्शक मोठा थोर !
किरण आवारे उत्साही उमदा जोर !!
राजू भंडागे नवीन तरी !
आक्रमक उत्साह त्याचा भारी !!
सत्य, हक्क, लोकशाही यांची राखण !
हेच ध्येय आमच्या लेखणीचे भान !!
शब्दवीरांची ही टोळी सज्ज,
पत्रकारितेच्या रणांगणात अजिंक्य अजस्र !!
शब्दांकन – किरणकुमार आवारे पाटील
शिरवाडे तालुका निफाड नाशिक