आशाताई बच्छाव
जाफराबाद शहरात स्वच्छ्ता अभियान
जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके
दिनांक २३/०९/२०२५ रोजी बस स्टँड परिसर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे सौ.कविताताई दीपक पाटील वाकडे नगराध्यक्ष जाफराबाद ,माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक दीपक पाटील वाकडे यांच्या प्रयत्नाने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.स्थानिक नागरिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले.त्यांचे शाल व पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. जाफराबाद येथील अनिल पाटील गायके, मनोज विभुते, शुभम केळोदे, संतोष गायके, शब्बीर पठाण, अंबादास पाटील काळे, मिर्झा टेलर, साजिद खान ,अजित खान, नजमुद्दीन सौदागर , राहुल पाटील वाकडे,गजानन पाटील वाकडे, विशाल चौधरी ,राजू चिंचकर यांनी कामाचे स्वागत केले.