Home जालना शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन

शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन

59

आशाताई बच्छाव

1001985259.jpg

शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने महावितरण कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन
जालना -वसंतराव देशमुख

महावितरण कंपनी च्या गलथान व प्रशासनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने आज हिंगोली जिल्हा महावितरण कार्यालयावर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले…
शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश भाऊ देशमुख, शिवसेना शेतकरी सेना प्रदेश संघटक वसिम भाई देशमुख यांच्या नेतृत्वात ढोल वजवा आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हा प्रवक्ते विठ्ठलराव चौतमल, उपजिल्हा संघटक शंकर घुगे ,शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख गणेश मानदार, तालुकाप्रमुख संतोष देवकर, तालुकाप्रमुख माऊली झटे, तालुकाप्रमुख भनुदासराव जाधव, तालुकाप्रमुखआनंदराव जगताप ,तालुकाप्रमुख गणेश देशमुख ,शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख नवनाथ कुरे, उपतालुकाप्रमुख पिंटू गुजर ,डॉ जुनेद देशमुख, व त्यांच्यासह शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleभ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी साईनाथ तेलंगे
Next articleकोसगाव ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री स्वच्छता झाडू फावडा टोपली मोहीम
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.