Home वाशिम वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांने शेतीत अनोखा उपक्रम करीत ४० दिवसांत कमावले दोन लाखांचे...

वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांने शेतीत अनोखा उपक्रम करीत ४० दिवसांत कमावले दोन लाखांचे उत्पन्न

205

आशाताई बच्छाव

1001982219.jpg

वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ –अनसिंग येथून जवळच असलेल्या पिंपळगाव येथील शेतकऱ्याने हा प्रयोग करून बाकी शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचा आदर्श निर्माण केला आहे. इतरही शेतकरी यांनी यांचा कित्ता गिरवायला सुरुवात करायला पाहिजे..एवढ्या अतीवृष्टी मधे पुर्ण जिल्ह्यात सगळी पीक वाहुन गेली असतांना ही पींपलगाव दंडे येथील शेतकरी राजा ने कोथींबीर चे फक्त 40दीवसात घेतले रू 2लाखाचे नगदी उत्पन्न
युवा शेतकरी Dhyaneshwar Dande Pimpalgaon (Ansing )
कोथिंबीर ची9000ते 10,000प्रती क्विंटल दराने विक्री करून एकरी 22-23क्वीटल उत्पन्न घेतले आहे.