आशाताई बच्छाव
गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक भवर सर यांना निरोप समारंभ संपन्न
जाफराबाद जालना प्रतिनिधि मुरलीधर डहाके
जिल्हा परिषद उच्च.प्राथमिक शाळा गाडेगव्हाण येथून बदली झालेले भवर सर यांना शाळेच्या वतीने निरोप देण्यात आला.त्याप्रसंगी , शालेय व्यवस्थापन समिती व संतोष नानाभाऊ बनकर,महाराष्ट्र लोक न्यूज चॅनेल चे मुख्य संपादक गजानन पाटील देठे ,विलास बनकर, सरपंच ज्ञानेश्वर बनकर, ज्ञानेश्वर सिताराम बनकर, संजय देठे, ज्ञानेश्वर देठे, कृष्णा सांगळे, विश्वास देठे, केशव बापू बनकर, माजी सरपंच नानाभाऊ बनकर, माजी शाळा समितीचे अध्यक्ष संदीप सांगळे, विलास सावंत गावकरी उपस्थित होते सर्व शिक्षक उपस्थित होते.