Home अमरावती घर का भेदी लंका डायहे” कर्मचारीस निघाला पेट्रोल पंप चालकाला मारहाण करून...

घर का भेदी लंका डायहे” कर्मचारीस निघाला पेट्रोल पंप चालकाला मारहाण करून लुटणारा दोन भामटे पकडले. चांदुर रेल्वे पोलिसांची कारवाई

54
0

आशाताई बच्छाव

1001937316.jpg

“घर का भेदी लंका डायहे” कर्मचारीस निघाला पेट्रोल पंप चालकाला मारहाण करून लुटणारा दोन भामटे पकडले. चांदुर रेल्वे पोलिसांची कारवाई. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती (चांदुर रेल्वे ) अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील एका पेट्रोल पंप चालकाला मारहाण करून त्यांच्याकडील 2 लाख ८१ हजार २९८ रुपये जबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या तिघांपैकी दोघांना अटक करण्यात आली गुन्हा दाखल होण्याच्या १२ तासाच्या आत स्थानिक गुन्हे शाखा व चांदुर रेल्वे पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी ११ वाजता रात्री च्या सुमारास ही कारवाई केली शुभम गोपाल पवार वय २२ काकड धारा, तळेगाव शामजी पंत व रोशन उर्फ राम वीरेंद्र चव्हाण वय १८ राजीव गांधी नगर चांदुर रेल्वे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत ८ सप्टेंबर रोजी रात्रीच्या समय चांदुर रेल्वे येथील जिजामाता कॉलनी येथे जगदीश चोरीची घटना घडली होती चांदवड रेल्वे स्थिती जिजामाता कॉलनी येथील असलेल्या चंपालाल अग्रवाल वय ७५ यांचे दोन पेट्रोल पंप आहेत ८ सप्टेंबर रोजी रात्री त्यांच्या पेट्रोल पंपावरील कॅशियरने एकूण २ लाख ८ हजार २९८ रुपये एका पिशवीत टाकून ती अग्रवाल यांच्या कार मध्ये ठेवली ते कारणे जिजामाता कॉलनी येथे घराजवळ गेले तथा कार थांबून कारचे गेट उघडून त्यांनी पैशाची पिशवी हाती घेतली त्याच वेळी एका दिवसाची होऊन तीन अनोळखी इसान तेथे आले त्यांनी अग्रवाल यांना लोटा लाट करून पैशाची पिशवी जबरदस्तीने स्काऊट धामणगाव रेल्वेच्या दिशेने पण काढला या प्रकरणी पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास गुन्हा दाखल केला कर्मचारीस निघाला घर का भेदी. तपास दरम्यान पोलिसांनी अग्रवाल पेट्रोल पंपावरील कर्मचारी रोशन उर्फ राम यास ताब्यात घेतले पेट्रोल पंप मालक रात्रीच्या वेळी पैसे कधी आणि कशाने घेऊन जातात अशी माहिती आपणच शुभम पवारला दिली होती अशी कबुली त्यांनी दिली शुभम हा त्यांच्या दोन साथीदारा चांदुर रेल्वेला आला त्यावेळी आरोपी रोशन याने मालकाचे पैसे घेऊन निघाल्याची टीप दिली त्यावर आरोपींनी अग्रवाल यांचा पाठलाग केला तथा त्यांना धक्का देऊन त्यांच्याकडील रेकॉर्ड पडविले पोलीस अधीक्षक विशाल आनंद एलसीबी प्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात चांदुर रेल्वेचे ठाणेदार अजय आकरे साहेब पोलीस निरीक्षक शरद आहे उपनिरीक्षक रोहित कुदळे नितेश आघाडे व नंदलाल लिंगोट यांच्या पथकाने ही कारवाई केली कार्यवाही केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here