Home अमरावती तिघांकडून तरुणीवर लौगिक अत्याचार मुख्या आरोपीला अटक, दोघांची बाल सुधार गृहात रवानगी...

तिघांकडून तरुणीवर लौगिक अत्याचार मुख्या आरोपीला अटक, दोघांची बाल सुधार गृहात रवानगी धक्कादायक घटना नागरिक संताप

158

आशाताई बच्छाव

1001764926.jpg

तिघांकडून तरुणीवर लौगिक अत्याचार मुख्या आरोपीला अटक, दोघांची बाल सुधार गृहात रवानगी धक्कादायक घटना नागरिक संताप
दैनिक युवा मराठा
पी. एन.देशमुख.
अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. ( दर्यापूर ) अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात खोलापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत संताप जनक घटना घडली असून १९ वरचीय तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली आहे या प्रकरणात पोलिसांनी एक २0 वर्षीय युवक अटक केला असून दोन विधी संघर्ष बालकांची रवानगी बाळ सुधार गृहात करण्यात आली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना २५ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली पिडीत तरुणी काही सामान खरेदीसाठी गावातील स्टेशनरी दुकानात गेली होती परत येताना आरोपी विकास विलास मोरे वय २0 याने तिचा हात पकडून जबरदस्तीने स्वतःच्या घरी नेले आणि तिच्यावर लौगीक अत्याचार केला मदतीसाठी पीडित तरुणीने आराड ओराड केला मात्र कोणीही मदत करतात आले नाही. याच दरम्यान तिच्या परिचयातील दोन अल्पवयीन मुलं वय अनुक्रमे ( १४ व१६ वर्ष) त्या ठिकाणी पोचली त्यांनीही पीडितेच विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे या घटनेनंतर खोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले मुख्य आरोग्य विकास मोरे याला अटक करण्यात आली असून दोन्ही अल्पवयीन आरोपीची रवानगी मंगळवारी बालसुधारगृहात करण्यात आली आहे या घटनेमुळे परिसरात मोदीच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सुलभ राऊत करत आहेत.