आशाताई बच्छाव
रक्षाबंधनामुळे टपाल कार्यालयात प्रचंड गर्दी ग्राहकांना दोन तासाहून अधिक प्रतीक्षा करावी लागते अतिरिक्त काउंटर सुरू. दैनिक युवा मराठा पी.एन.देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. रक्षाबंधनासाठी राखी पाठवण्याच्या हक्काचे माध्यम म्हणून या दिवसात टफल कार्यालयामध्ये चांगली गर्दी उसळली आहे अमरावती शहरातील श्याम चौक मुख्य टपाल कार्यालया ही त्याला अपवाद ठरले नाही येथे आज मंगळवारी दुपारी ग्राहकांची लांबच लांब राग लागली होती प्रत्येक ग्राहकाला आपले पार्सल पाठविण्यासाठी दोन तासाची प्रतीक्षा करावी लागली पुढील महिन्याच्या ९ तारखेला रक्षा बंधन आहे भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेल्या या क्षणाला केवळ दहा दिवस शिल्लक राहिल्याने त्यापूर्वी आपली राखी भावापर्यंत पोहोचावी अशी प्रत्येक बहिणीची अपेक्षा आहे त्यामुळे बहुतेक टपाल कार्यालयामध्ये सध्या गर्दी उसळली आहे अचानक वळवलेल्या या गर्दीमुळे नियमित कामकाज निमित्त येणाऱ्या ग्राहकांनाही रांगेत उभे राहून आपला नंबर केव्हा येतो याची प्रतीक्षा करावी लागत आहे रजिस्टर पोस्टाने पाठवणे टपाल,अंडर सर्टिफिकेट, पोस्टिंग, स्पीड पोस्ट, पत्रे इतर पार्सल मनीऑर्डर,बचत खाते, विमा, आधार अपडेशन आणि इतर वित्तीय सेवा टपाल कार्यालयामार्फत पुरवल्या जातात त्यासाठीही ग्राहकांचा ओढा या कार्यालयाकडे असतो परिणामी रोजच्या गर्दीत आणखीन भर पडली आहे या संदर्भात पोस्टमास्टरशी आमच्या प्रतिनिधीने संपर्क केला असता दोन्ही ग्राहक एकत्रित झाल्यामुळे गर्दी वाढली त्याच वेळी नवे सॉफ्टवेअर आणले असल्याने थोडे संथ गतीने झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले शहरातील बहुतेक ग्राहकांच्या मुख्य पोस्ट ऑफिस कडे वडा असतो त्यामुळे येथील कर्मचाऱ्यावर नेहमीच स्थान असतो शहरात खात्याची एकूण१७ कार्यालय आहे उप डाग घर होऊन ओळखली जाणारी ही कार्यालय शहरातच विविध भागात आहे तेथेही पार्सल पाठवण्याची सोय उपलब्ध आहे त्यामुळे आंबा पेठ, बुधवारा, रुक्मिणी नगर, राजापेठ, गाडगे नगर, हनुमान व्यायाम प्रसारक आधी भागातील या कार्यालयाची नागरिकांनी लाभ घ्यावा असे टपाल खात्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेता शाम चौकातील मुख्यालयात एक अतिरिक्त काउंटर सुरू करण्यात आले आहे कार्यालयाच्या दर्शनी भागात आज मंगळवारी दुपारपासून हे नवे काऊंटर सुरू करण्यात आले आहे याशिवाय एखाद्या ग्राहकाला मोठ्या प्रमाणात टपाल पाठवायचे असेल तर त्यासाठी मुख्यालयाच्या मागच्या बाजू स्वातंत्र्य व्यवस्था आहे करण्यात आली आहे असे सुजित लांडगे पोस्टमास्टर मुख्य डाग घर श्याम चौक अमरावती यांनी आमच्या प्रतिनिधीला माहिती दिली.