आशाताई बच्छाव
पुणे, सुर्यकांत भोर आवृत्ती संपादक –सावकार चौकामध्ये सार्वजनिक वाचनालय मारुंजी गावातील सावकार चौकामध्ये शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने सार्वजनिक वाचनाचे आज दिनांक 29 जुलै 2025 रोजी भव्य उद्घाटन गावचे विणेकरी ह भ प बाबुराव गोविंदराव पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी गावातील जेष्ठ नागरिक संघातील सदाशिव पवार चंद्रमोहन जगताप बबन बुचडे हनुमंत भोर सुदाम बुचडे सुभाष बुचडे अशी ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक व मारून देखील ग्रामस्थ मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवछत्रपती प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते शुभम वाजे वाळू बुचडे आदेश पवार आणि प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते या मंडळींनी हा कार्यक्रम आयोजित केला होता शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आलेल्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करण्यात आले