आशाताई बच्छाव
मुंबई ४० प्लस फाउंडेशन तर्फे शालेय विद्यार्थ्यांना गणवेश व खाऊ वाटपाचा कार्यक्रम.
मुंबई : ( प्रतिनिधी विजय पवार )
२६ जुलै २०२५रोजी. श्री साई विद्यालय मानखुर्द येथे मुंबई ४० प्लस फाउंडेशनच्या वतीने श्री साई विद्यालय, मानखुर्द येथील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व खाऊ वाटप करण्यात आले.
या उपक्रमावेळी उपस्थित मान्यवर :अध्यक्ष – श्री. श्याम महाडिक
उपाध्यक्ष – श्री. विनोद पारधी .सभासद – मारुती बाबर, विलास पोलेकर,नंदकुमार डोंगरे, सुषमा पवार, लीना निकम फाउंडेशनला मदतीचा हात देणाऱ्या सर्व दात्यांचे आणि सहकाऱ्यांचे
अध्यक्ष श्री. श्याम महाडिक यांनी मनःपूर्वक आभार मानले.