आशाताई बच्छाव
साप्ताहिक युवा मराठा वृतपत्रांचे मारुंजी भोरवस्ती पुणे येथे कार्यालयाचे थाटात उदघाटन संपन्न !
पुणे,मारुंजी( प्रशांत नागणे ब्युरो चीफ) : पुणे शहरातल्या मारूंजी येथील भोर वस्तीत साप्ताहिक , युवा मराठा वृत्तपत्रांच्या कार्यालयाचा भव्य शुभारंभ करण्यात आला. साप्ताहिक युवा मराठा पुणे मारुंजी कार्यालयाचे उदघाटन थाटात संपन्न झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी उदघाटक म्हणून मारुंजी गावाच्या सरपंच सौ नंदाताई संजय बुचडे. मा.सरपंच कृष्णा दादा बुचडे यांनी आपल्या मनोगतातून बोलतांना “मारुंजी गावातल्या विविध अडीअडचणी, समस्या सोडविण्या करीता साप्ताहिक युवा मराठा वृत्तपत्र सुरु करण्यात आलेले असून, आज कार्यालयाचे उदघाटन करण्यात येत असल्याचे सागितले
मारुंजी गावच्या सरपंच नंदाताई संजय बुचडे आमदार शंकर भाऊ मांडेकर यांचे बंधू बाळासाहेब मांडेकर कृष्णा दादा बुचडे माजी सरपंच मारुंजी गणपत बाजीराव जगताप माजी उपसरपंच मारुंजी, युवा मराठा चे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत, व्यवस्थापकीय संपादक आशाताई बच्छाव, शिवाजी राजाराम बुचडे पाटील, नेताजी बुचडे पाटील, ज्ञानमाता माहिती अधिकार संस्थेचे अब्राहम आढाव, अमित कांबळे, संतोष बागमर, शिवाजी मळेकर टळगाव चिखली नागरी पतसंस्था संचालक, आशियाना ग्रुपचे श्री सुनील दामले, व विनोद पाटील, शुभांगी भोर युवा मराठा सहसंपादक, मारुंजी गावातील ग्रामस्थ मंडळी संतोष बाजीराव जगताप, स्वामी जगताप, हनुमंत भोर, शिवाजी बोत्रे, नवनाथ भोर, संदीप जगताप ,श्याम भाऊ जगताप, संजय मराठे, दैनिक पुढारी प्रतिनिधी संतोष महामुनी ,संगीता पाचंगे, मिथुन चव्हाण, निलेश महाजन, सागर पाटील, सचिन ठाकरे, देविदास पाटील, माऊली जगताप, मोतीलाल पाटील, राकेश बेहरे पाटील, विलास पवार, प्रशांत नागणे, दावल पगारे, ज्ञानेश्वर निकम,रवींद्र बाईत, प्रशांत बच्छाव, संजय वाघमारे, सूत्रसंचालन रमेश मोरे
सह्याद्री केटरर्स ग्रुप इत्यादी मान्यवर उपस्थित होते