आशाताई बच्छाव
हिंगोली जिल्ह्यातील वसमत मध्ये काँग्रेस ला मोठा धक्का
हिगोली श्रीहारी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळनारे जेष्ठ नेते डाॅ.मारोतराव क्यातमवार यांनी आज काँग्रेस राम राम करत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का दिला त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील काँग्रेस ला मोठे खिंडार पडल्याचै बोलले जात आहे यांच्या नंतर आनेकजन सोडचिठ्ठी देनार असल्याचे बोलले जात आहे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख व कळमनुरी चे आमदार संतोष राव घुगे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहिरात प्रवेश घेतला आहे
यांच्या सोबत हिंगोली जिल्हा चे प्रमुख नेते रामकिशन झुझुडे पाटिल हे पन या कार्यक्रमाला उपस्थित होते.