आशाताई बच्छाव
हिंगोली ब्युरो चीफ श्रीहरी अंभोरे पाटील – वसमत तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत मा वसमत येथील तहसीलदार व निवडणूक अधिकारी पाटील साहेब वसमत तहसील कार्याल येथील अधिकारी यांनी आज वसमत येथील न.प.दता चौगुले हाल येथे दुपारी 12=00 वसमत तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत जाहीर केले.
या वेळी वसमत तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत ची उत्सकता पाहण्यासाठी साठी मोठ्या संख्येने गर्दी ग्रामीण भागातील आजी माजी सरपंच नागरिक उपस्थित होते