आशाताई बच्छाव
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे मायक्रो फायनान्स च्या आजी-माजींनी रचना मॅनेजरला लुटण्याचा प्लॅन ६ अटक विधी संघर्ष बालाघाही ताब्यात मोर्शीतील लुटीचा उलगडा. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथे मायक्रो फायनान्स कंपनीच्या दूचाकीस्वार मॅनेजरला १२. 3९ लाख रुपयांनी लुटण्यात आले होते त्या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ७ जणांना ताब्यात घेतले आहे त्या मायक्रो फायनान्स कंपनीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी ड्युटीचा तो प्लान रचण्याची माहिती उघड झाली आहे ताब्यात घेतलेल्या एका विविध संघर्ष बालकाचा देखील समावेश आहे ६ आरोपीकडून रोख १ लाख गुन्ह्यात वापरलेली कार दुचाकी चार मोबाईल असा एकूण ५. ६0 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एसपी विशाल आनंद यांनी सोमवारी दिली २५ जून रोजी क्रेडिट ऍक्सेस मायक्रो फायर फायनान्स चे मॅनेजर शुभम मस्के हे मित्र शालिग्राम अधिकार यांच्यासोबत वसुलीचे रक्कम अमरावती जिल्ह्यातील मोर्शीतील एसबीआय येथे घेऊन जात असताना ट्रिपल सीट बाईक स्वरांनी त्यांना कट मारून खाली पाडले तथा ते १२ लाख ३९ हजार ६३९ रुपये असलेली बॅग हिसकावून पडून गेले होते या जबरी चोरी प्रकरणी शेख समीर उर्फ सोनू, शेख सहील उर्फ मनू, यश उर्फ आरु टेकाळे, विशाल उर्फ वंश खत्री, तौऊस खा, व तनिश्वर भक्त कृष्णा उर्फ गोट्या, धनंजय कदम यांना अटक करण्यात आली यातील शेख समीर हा या लुटीचा मुख्य सूत्रधार आहे तो वर्षभरापूर्वी या फायनान्स मध्ये कामाला होतात तर तेथे आता कार्यरत असलेल्या हा त्यांचा मित्र आहे वर्षभरापूर्वी या फायनान्स मध्ये कामाला होता तर तिथे आता कार्यरत असलेल्या मित्राचा संगमच करून त्या दोघांनी तो कट रचला पीएसआय सागर हटवार यांनी चार आरोपींना मुळशी तालुक्यातील माळवाडी फाट्यातून दूर चाकी व त्या जागी सह ताब्यात घेतले होते एलसीबी प्रमुख किरण वांकडे यांच्या नेतृत्वाची कार्य करण्यात आली प्लाननुसार २५ जून रोजी दुपारी सोनू, मोनू, आरु, व बालक असे कार मध्ये वैश्य व गोट्या हे दोघे व बालक हे फायनान्स कार्यालयाच्या आजूबाजूस रेकीसाठी थांबले दुपारी अडीचच्या सुमारास दोघे पैशाची बॅग घेऊन निघाले असता त्या तिघांनी त्यांना अडून पैशाची बॅग हीस्काउंन सुसाट वेगाने मुरशी बाहेर थांबलेल्या कारजवळ पोहोचले तेथून हे सर्व नागपूर वंशाच्या प्लॉटवर पोहोचले ही शेवटनेनुसार सोनू वंश,गोट्या आणि विविध संघर्ष बालकांनी प्रत्येकी ३ लाख रुपये घेतले अरुणला २0 हजार रुपये दिले सदर प्रकरणी मोर्शी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास करीत आहेत.