आशाताई बच्छाव
कृषी दिनानिमित्त राष्ट्रीय महामार्ग अडून शेतकऱ्यांनी शासनालादिला इशारा रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात लढाई लढू
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील वसमत येथे आज कृषी दिनानिमित्त
नागपूर शक्तिपीठ महामार्ग बंद झालाच पाहिजे शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत व शेतकऱ्यांच्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही लढाई लढू असा तीव्र इशारा आज वसमत येथील राष्ट्रीय महामार्ग अडून कृषी दिनानिमित्त नागपूर शक्तिमहामार्ग समितीच्या एकूण बारा गावातील शेतकऱ्यांनी आज वसमत येथील राष्ट्रीय महामार्ग अडून शासनाला एक विचारा दिला आहे.
निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणीस यांनी शक्तिपीठ महामार्ग रद्द झाल्याचे बोलून आमचे मतदान घेतले व मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सत्तेत बसलेल्या या सरकारने आमची दिशाभूल केली असून आमची घोर निराशा केली आहे आमचा एकूणच महाराष्ट्र राज्यातील बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विश्वासघात केला असून एकूणच आज वसमत तालुक्यातील चोदा गावातील शेतकरी एकत्रीत जमुन नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग कृती समितीच्या वतीने वसमत तालुक्यातील 12 गावातील शेतकरी रस्ता रोको च्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आपले मनोगत राष्ट्रीय महामार्ग रोखून शासनाला तीव्र इशारा दिला आहे की सिद्धेश्वर येलदरी ईसापुर या डॅम मधून पाणी मिळत असल्याने आमच्या भागातील सुपीक व बागायतदार जमिनीमधून नागपूर गोवा हा शक्तीपीठ महामार्ग जात असल्याने आमच्या मोजक्या जमिनीमध्ये हा महामार्ग केल्यास आम्हाला भूमीन व्हावे लागेल आमचा उदरनिर्वाचा प्रश्न हा गंभीर बनणार त्यामुळे शासनाने नागपूर गोवा शक्तिमान पीठ महामार्ग रद्द करून आमच्या मागणीची दखल घेतली पाहिजे नाहीतर शक्तिपीठ महामार्ग रोखण्यासाठी आम्ही सर्व शेतकरी यांचा निर्धार आहे शेवटचा शेतकरी शेवटच्या रक्ताच्या तेबापर्रत अम्हि नागपूर ते गोवा शक्तिमहामार्ग च्या मागणी साठी लढा देणार आहोत मागणी शेतकऱ्यांनी अनेकांनीगावातीलशेतकऱ्यांनी