Home वाशिम उद्या भारतीय स्टेट बँक शाखा वाशीम मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

उद्या भारतीय स्टेट बँक शाखा वाशीम मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

104

आशाताई बच्छाव

1001639329.jpg

उद्या भारतीय स्टेट बँक शाखा वाशीम मध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

वाशीम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ: भारतीय स्टेट बँकेच्या प्लॅटिनम ज्युबिली बँक स्थापना दिनाचे औचित्य साधून स्थानिक भारतीय स्टेट बँक शाखा वाशीम व सिव्हिल हॉस्पिटल वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने 27 जून रोजी सकाळी 9.30 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय स्टेट बँक वाशीम शाखेत या शिबिराचे आयोजित करण्यात आले असून सिव्हिल हॉस्पिटल वाशीम यांच्याद्वारे रक्त संकलित करण्यात येणार आहे. तरी या शिबिराचा जास्ती जास्त रक्त दात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय सत्कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन शाखा व्यवस्थापक मोहित कुमार यांनी केले

Previous articleड्रग्ज फ्री बुलढाणा !’ – अंमली पदार्थविरोधात बाईक रॅलीने वेधले लक्ष!
Next articleअमराईतील ७० महिला पुरुषांचे मुख्याधिकारींना निवेदन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.