आशाताई बच्छाव
छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव जिल्हा एकता पत्रकार संघाचा पुढाकार
वाशिम गोपाल तिवारी ब्युरो चीफ
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंतीउत्सव जुने पंचायत समिती सभागृह येथे दि. २६ जून रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे
या प्रसंगी कार्यक्रमाध्यक्ष म्हणुन उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा माहीती अधिकारी यासिरोद्दीन काजी, तहसीलदार रवि राठोड, पो.
नि. कीशोर शेळके, मुख्याधिकारी
सतीश शेवदा, मिर आशिक अली समाजसेवक विपश्यनाचार्य जे. जे. भगत, श्रीकांत माने गटशिक्षणाधिकारी,श्री.शेषराव खोडके (प्र समादेशक गृहरक्षक दल, दिपक राऊत आदर्श कवि,एस ङी जाधव समाजसेवक आदींची उपस्थिती राहणार आहे. या वेळी वर्ग १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थी व विविध सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सत्कार व गृहरक्षक दलातील सैनीकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रम आयोजक एकता पत्रकार संघटनेचे अध्यक्ष विनोद डेरे
(संस्थापक अध्यक्ष),
संदीप कांबळे (जिल्हाध्यक्ष)
राजेश वानखडे (जिल्हासचिव)
मुख्तार सागर (सचिव)
अशोक राऊत राधेश्री (तालुकाध्यक्ष)
प्रमोद भगत, (प्रसिद्धी प्रमुख)
गजनफर हुसेन (दै. भास्कर)
मुदस्सीर सौदागर (शहर अध्यक्ष) महादेव हरणे (उपाध्यक्ष)
प्रा.डॉ. प्रमोद तायडे (सदस्य), मोहम्मद राशीद (सदस्य), विश्वास कुटे (सदस्य), नितीन गावंडे, (सदस्य),
प्रा. चंद्रकांत इंगळे (सदस्य), गौरव इंगळे (सदस्य), डिगांबर अव्हाळे (सदस्य), प्रा. संजीव इंगळे (सदस्य) गणेश बोथे (सदस्य), गोपाल सुर्वे (सदस्य), अजय भगत (सदस्य), संतोष चव्हाण (सदस्य) तसेच
एकता पत्रकार संघटना मंगरुळपीर वाशिम यांनी केले आहे कार्यक्रम संमंधी काही अडचण असल्यास माहीती साठी विनोद डेरे मोबाईल क्रमांकावर संपर्क: ९१७२०३०४४४ साधावा असे आवाहन करण्यांत आले.