आशाताई बच्छाव
छत्रपती राजश्री शाहू महाराज समाज भुषण पुरस्कार.राधिका चिचोलीकर यांना
श्री श्रीहारी अंभोरे पाटील.
हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या राधिका चिचोलीकर यांना छत्रपती राजश्री शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
नेहमी समाजसेवेसाठी स्वताला झोकून काम करत जिल्हाभरातील समाजाच्या व समाजाबाहेर अनेक सामाजिक कामांत त्याचा कामाचा ठसा उमटविला लेला दिसुन येतो नेहमी समाजसेवेसाठी दलीत बहुजनांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडताना दिसतात कौटुंबिक ते ईतर कामात पारदर्शक कारभारासाठी त्याची ओळख त्यांनी समाजाला करून दिली आहे याचं कामाची दखल आण्णा भाऊ साठे पीपल्स फोर्स यांनी दखल घेवुन छत्रपती शाहु महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांना नांदेड येथे रुबी हॉटेल येथे देण्यात येणार आहे त्या संदर्भातील सर्व माहिती व पत्र चिचोलीकर यांना देण्यात आले आहे.