आशाताई बच्छाव
वसमत परभणी रोडवरील ह्यातनगर फाटा येथे हाटेल बिअर बार येथे तरुणांवर चाकुने वार करून खुन
श्रीहारी अंभोरे पाटील
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील ह्यातनगर फाटा येथे बियर बार या ठिकाणी दारू पीत बसलेल्या मुंजाजी देवरे वय वर्षे 23 या.थोरावा या तरूणांचा वार करून खुश करण्यात आल्याची घटना मंगळवार रोजी सायंकाळी 10=सुमारास घडली असून अधिक माहिती हाट्टा पोलीस यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील थोरावा येथील विशाल मुंजाजी देवरे वय वर्ष 23 व त्याचा मित्र ओंकार नरवाडे यांच्यासोबत अनैतिक संबंध आसल्या कारणावरून मंगळवारीच्या सायंकाळी दहाच्या सुमारास घटना घडली हायनगर फाटा येथील एका बियर बार मध्ये दारू पीत बसल्याची माहिती त्याच गावातील आरोपी गोपाळ देवरे व ऋषिकेश कदम शिवाजी देवरे यांना मिळाली व त्यावरुन आरोपी हे तिघे दबा धरून मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी पोहोचले व हॉटेलमध्ये प्रवेश करून त्या ठिकाणी बसलेल्या विशाल व ओंकार यांच्यावर सोबत आणलेल्या चाकूने असलेल्या स्पा संप वार करून घायाळ केले त्याचा मित्र ओकार नरोडे यांच्या वर हि वार करण्यात आले पण त्या ठिकाणाहून ओंकार नरवाडे यांनी पळ काढला त्यामुळे ओंकार नरवाडे त्यांच्या महाराणीच्या करण्यात आली यामुळे ओंकार यांच्या पोटावरती वार झाले आहेतसदरील प्रकरणातून ओमकार नरवाडे पळ काढला सदरील घटना अचानक घडल्यामुळे परिसरातील घटनास्थळी एकच खळबळ उडाल्याने सर्वांची धावा धाव सुरू झाली सदरील घटनेची माहिती हट्टा पोलीस यांना कळताच पोलीस प्रशासनातील पोलीस अधीक्षक कृष्णा कोकाटे अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील हट्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संग्राम जाधव जमादार सुरवसे कासली गणेश सूर्यवंशी यांनी घटनास्थळी धाव घेतली सदरील घटनेमधील जखमी विशाल ओंकार नरवडे यांना उपचारासाठी वसमत येथील उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना विशाल देवरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली व ओमकार नरवाडे यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे.
सदरील घटनेतील आरोपी यांचा शोध हट्टा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जाधव व पोलीस ईतर सहकारी तपास करत आहेत.