Home जालना आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड

आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड

25
0

आशाताई बच्छाव

1001632829.jpg

आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनतर्फे जालना शहरात उपयुक्त झाडांची लागवड करण्यात आली असून या असोसिएशनने सदर झाडे नुसती लावलीच नाही तर या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. शहरातील आनंद पब्लिक स्कूल, वेंकटेश कॉलनी, निसर्ग गार्डन कॉलनी, राम तीर्थ, अमरधाम, रहमान ईदगाह, पेर दरगाह आणि साई हिल्स अशा आठ ठिकाणी ही वृक्ष लागवड करण्यात आली आहे. निसर्ग संवर्धन हीच खरी सेवा! सर्वांनी मिळून हरित जलना साकार करूया अ्रसा संकल्पही यावेळी करण्यात आला. याप्रसंगी आयटी आणि सीसीटीव्ही असोसिएशनच्या सदस्यांसह पदाधिकार्‍यांचीही उपस्थिती होती.

Previous articleशिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली जिल्हा परिषदेच्या क्रीडा प्रबोधिनीला भेट
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here