Home विदर्भ वसमत तालुक्यातील खाडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी सहकारी संस्था खांडेगाव पंचवार्षिक...

वसमत तालुक्यातील खाडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी सहकारी संस्था खांडेगाव पंचवार्षिक निवडणूक निकाल

28
0

आशाताई बच्छाव

1001632596.jpg

हिंगोली . श्रीहारी अंभोरे पाटील
जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील खाडेगाव येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी सहकारी संस्था खांडेगाव पंचवार्षिक निवडणूक निकाल आज हाती आला आहेआत्यत चुरशीच्या लढतीत
शेतकरी विकास यश मिळाले आहे ग्रामीण भागातील एक महत्त्वाची मानली जाणारी हि निवडणूक आहे भविष्यात होनार्या साखर कारखाना वा कुषीऊत्पन बाजार समीती किवा सहकारी बँक या साठी निवडून आलेल्या चेअरमनाला मतदानाचा अधिकार असतो या साठी हि निवडणूक भविष्यातील निवडणुकांसाठी महत्त्वाची मानली जाते खाडेगाव येथील शेतकरी विकास पॅनल विजयी उमेदवार
सर्वसाधारण मतदार संघ
कदम उत्तम लिंबाजी, मुसळे देवानंद गंगाराम, कुसळे सतीश बालाजी, तिमेवार मोतीराम गंगाधर, देवरे किसन मारुती, देवरे नरहरी विश्वनाथ, देवरे नवनाथ दत्तराव, सुपेकर राजाराम किशन,
इतर मागासवर्गीय मतदार संघ
नरवाडे निवृत्ती शंकरराव .
महिला राखीव मतदार संघ
कदम अश्विनी किरण, कुसळे सविता संजय .
भ वि जाvज मतदारसंघ विशेष मागास प्रवर्ग राखीव बिनविरोध निवड उन्हाळे जिजाबाई लिंबाजी.
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ आळणे समिद्राबाई अशोक .
या सर्व उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल शेतकरी विकास पॅनल खांडेगाव थोरावा रोडगा यांनी सर्व मतदार मधू भगिनी सभासद नागरिक गावकरी या सर्वांचे आभार मानले आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here