Home जालना स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बुटखेडा येथे योगा दीन साजरा

स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बुटखेडा येथे योगा दीन साजरा

20
0

आशाताई बच्छाव

1001625343.jpg

स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बुटखेडा येथे योगा दीन साजरा

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

दिनांक 21/06/2025 शनिवार रोजी जागतिक योग दिनानिमित्त स्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ कला महाविद्यालय या ठिकाणी सकाळी आठ वाजता योग वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गासाठी सेवानिवृत्त शिक्षक श्री दत्तात्रय नागरे ,योगशिक्षक, विद्यार्थी प्रिय, उपक्रमशील अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी एक तास वीस मिनिट योग वर्ग घेतला व त्या वर्गामध्ये पूरक व्यायाम सूर्यनमस्कार वेगवेगळी असणे प्राणायाम शवासन इत्यादी व्यायाम प्रकार विद्यार्थ्यांना सांगितले स्वतः केले त्याची माहिती दिली .त्याचे फायदे सांगितले व विद्यार्थ्यांकडून करून घेतले विद्यार्थ्यांनी सुद्धा आनंदाने सर्व व्यायाम प्रकार केले .प्राचार्य शिक्षक वृंद या योग शिबिरात सहभागी झाले नागरे सरांनी विद्यार्थी विद्यार्थिनींचे कौतुक केले .फार हुशार मुलं मुली आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे योग केले व मला फार आनंद झाला अशी प्रतिक्रिया सरांनी दिली सरांचे हे तिसरे वर्ष आहे. तीन वर्षा पासून सर योग वर्ग घेत .आहे प्राचार्य अशोक बनकर यांनी नागरे सरांचे सुरुवातीलाच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व योग वर्ग संपल्यानंतर त्यांचे आभार मानले व योग वर्ग संपन्न झाला.

Previous articleश्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर यांच्याकडून भव्य स्वागत
Next articleजागतिक योग दिनानिमित्त भाजपा जालना महानगर आणि योग भूमी परिवारातर्फे सामूहिक योगाभ्यास
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here