Home उतर महाराष्ट्र श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर यांच्याकडून भव्य...

श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर यांच्याकडून भव्य स्वागत

138

आशाताई बच्छाव

1001625311.jpg

श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर यांच्याकडून भव्य स्वागत

श्रीरामपूर दिपक कदम तालुका प्रतिनिधी –श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीचे भारतीय जनता पार्टी यांच्याकडून जुना नाका संगमनेर रोड या ठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनभाऊ दिनकर तसेच शहराध्यक्ष श्री जितेंद्र छाजेड, यांनी पालखीचे विधिवत पूजन करून दर्शन घेतले तसेच पंढरीचा पांडुरंग यांचा नामाचा जय घोष करण्यात आला भाजपा पदाधिकारी यांनी दर्शन घेऊन पायी दिंडीतील भाविकांसाठी पाणी मिठाई तसेच खाद्यपदार्थाचे वाटप केले यावेळी माजी शहराध्यक्ष मारुती बिंगले, माजी नगराध्यक्ष संजय फंड सांस्कृतिक सेल जिल्हाअध्यक्ष बंडूकुमार शिंदे, रुपेश हरकल, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, डॉ मनोज छाजेड, आशिष धनवटे, संजय गांगड, विजय आखाडे, अक्षय गाडेकर, महेश सूळ, आनंद बुधेकर, अनिकेत भुसे, श्रेयस झिरगे, किरण कर्नावट, सोमनाथ गांगड, प्रतीक वैदय, तेजस उंडे, योगेश ओझा, सुबोध शेवतेकर, इंजी संदिप चव्हाण ,विजयराव शेलार, कुणाल करंडे, मिलिंदकुमार साळवे, सुनील कपिले, राजेंद्र आदिक, तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी भाविक भक्त उपस्थित होते ठिकठिकाणी पायी दिडींतील भाविकांचे स्वागत करण्यात आले विठु रायाच्या नामघोषाने परीसर दुमदुमुन गेला होता या कार्यक्रमासाठी भाजपा सर्व पदाधिकारी प्रयत्नशील होते –

Previous articleडि.पॉल हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात
Next articleस्वामी विवेकानंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय बुटखेडा येथे योगा दीन साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.