Home भंडारा सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत विजय नंदागवळी राज्यस्तरीय कामगार...

सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत विजय नंदागवळी राज्यस्तरीय कामगार पुरस्काराने सन्मानित

139

आशाताई बच्छाव

1001625266.jpg

सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत

विजय नंदागवळी राज्यस्तरीय कामगार पुरस्काराने सन्मानित

संजीव भांबोरे
भंडारा-सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस, विदर्भ विभागीय दैनिक माझा मराठवाडा संपादक, जनता टाईम /जटा टीव्ही प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 9 जून 2025 ला पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे विजय नंदागवळी जांभळी सडक ,तालुका साकोली यांना राज्यस्तरीय कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. व त्यांचा सन्मानचिन्ह, सन्मान प्रमाणपत्र, मानाचा फेटा व पुष्पगुच्छ देऊन माजी खासदार तथा अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. खुशाल बोपचे, दैनिक माझा मराठवाड्याचे मुख्य संपादक दशरथ सुरडकर, जनता टाईम/ जटा टीवी चे मुख्य संपादक निखिलेश कांबळे नागपूर ,पत्रकार संजीव भांबोरे, संविधान संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर, शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधी बौद्ध, दैनिक माझा मराठवाडा कार्यकारी संपादक संजय दांडगे ,दैनिक माझा मराठवाडा विभागीय संपादक गोकुळ सिंग राजपूत, प्राध्यापक राजेश नंदपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. वाढदिवस हे नाममात्र होते .परंतु समाजातील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, त्यांच्या कलागुणांचा गौरव व्हावा या उदात्त हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते हे विशेष.

Previous articleअवैध वाळू वाहतूक करणाऱा ट्टिपर वसमत महसूल प्रशासनाने पकडला
Next articleखारघर वाहतूक पोलिस शाखेचा अनोखा उपक्रम वाहन चालकांसाठी दंड तपासणी व भरण्याची सुविधा उपलब्ध
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.