आशाताई बच्छाव
अवैध वाळू वाहतूक करणाऱा ट्टिपर वसमत महसूल प्रशासनाने पकडला
श्रीहारी अंभोरे पाटील.
हिंगोली.हिगोली जिल्ह्यातील वसमत येथे आसेगाव येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्टिपर करणारा पकडला गेला आहे
मा.उपविभागिय अधिकारी यांच्या आदेशानुसार व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली आज आसेगाव येथुन अवैध वाळू तस्करीवर करणार्या ट्टिपर वर कार्यवाही करण्यात आली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून हिंगोली जिल्हाआधीकारी यांनी अवैध वाळू गोनखनिज मुरुम सुरू विनापरवाना खोदकाम सुरू असलेच्या न्यूज प्रसारीत झाल्या नंतर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.जिल्हातील पाचहि तहसीलदार व पोलीस प्रशासन आणखी जिल्हा परिवहन अधिकारी यांना सुचेना देण्यात आल्या होत्या त्या नुसार जिल्ह्यातील सर्व यंत्रणा सज्ज सुरू असताना चोरट्या मार्गाने अनेक ठिकाणी बेसुमार वाळु गौनखनिज खोदकाम सुरू आहे.शासनाची महसुल चुकून सुरू असलेल्या वाहनावर काल वसमत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली वाळु तस्करी वाहनावर कारवाई करण्यात आली आहे.