Home अमरावती ऑनलाइन लॉटरीच्या नावे सुरू असलेल्या ३ जुगार अड्ड्यावर धाड: अमरावती येथील राजकमल...

ऑनलाइन लॉटरीच्या नावे सुरू असलेल्या ३ जुगार अड्ड्यावर धाड: अमरावती येथील राजकमल चौकातील दुकानात सुरू होती चक्री, विविध प्रकारचा जुगार.

102

आशाताई बच्छाव

1001623040.jpg

ऑनलाइन लॉटरीच्या नावे सुरू असलेल्या ३ जुगार अड्ड्यावर धाड: अमरावती येथील राजकमल चौकातील दुकानात सुरू होती चक्री, विविध प्रकारचा जुगार. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख. अमरावती जिल्हा प्रतिनिधी अमरावती. अमरावती शहराच्या मध्यभागी राजकमल चौकात ३दुकाना मधे आँनलाई बाटलीच्या नावावर संगणकाच्या मदतीने खुलेआम जुगार सुरू होता हा प्रकार शहरात मागील अनेक महिन्यापासून सुरू होता दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट २ने शुक्रवारी ३दुकानातील जुगार अड्यावर धाड टाकली यावेळी पोलिसांनी रोख सह ८लाख यवत जप्त करून जुगार खेळणारे व इतर अशा एकूण ३२ जणांना ताब्यात घेतले होते शुक्रवारी रात्रीपर्यंत ही कारवाई सुरू होती अमरावती शहरातील राजकमक चौकातील ऑटो गल्लीत असलेले या तिन्ही दुकानांमध्ये ऑनलाईन लॉटरीच्या नावे खुदया जुगार सुरू असल्याची माहिती क्राईम युनिट २ ला मिळाली होती मात्र लॉटरीसाठी आवश्यक कागदपत्र पोलिसांना त्या ठिकाणी होऊन मिळाली नाही पोलिसांनी या तीन दुकानातून जुगार खेळणाऱ्या २२ जनासह १० ऑपरेटर्स ताब्यात घेतले पोलिसांनी या तिन्ही ठिकाणी १२ सी पी यु, ९ मॅनिटर,२ दुचाकी, वाय फाय डोंगल, ३, तसेच रोख १ लाख ३५ हजार व अन्य साहित्य असा एकूण सुमारे ८ लाख रुपयाचा युवक जप्त केला कारवाई केलेल्या २ दुकाने न्यू जैन तर १ धनराज नावाने सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे गुन्हे शाखा युनिट २ चे नवनियुक्त टीआय संदीप चव्हाण यांची शहरातील ही पहिलीच कारवाई संदीप चव्हाण यांची शहरातील ही पहिलीच कारवाई एपीआय महेश इंगोले व त्यांच्या पथकाकडून पूर्ण करण्यात आली आहे या प्रकरणात पोलिसाकडून अमरावती सिटीकोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अमरावती शहरातील राजकमल चौकात ऑनलाईन लॉटरी चे नावे जुगार सुरू असल्याची माहिती मिळतात आम्ही दहा टाकली यावेळी ३ दुकानांमध्ये जुगार अड्डे सुरू होते त्यामुळे या तिन्ही ठिकाणी होऊन खेळणाऱ्या २२ जना सह इतर १० अशा एकूण ३२ जणांना ताब्यात घेतले तसेच सुमारे ८ लाखाचा यवत जप्त केला ही कारवाई सुरूच असून आम्ही या प्रकरणात सपोर्ट तपास करणार आहे मागील किती महिन्यापासून या वर्षापासून जुगार अड्डे सुरू होते याबाबत ही माहिती घेणार आहे याबाबतही माहिती घेणार आहे तसेच आयुर्वेद यांना आळा घालणार असे पिया संदीप चव्हाण क्राईम युनिट दोन संगणकावर जुगार सुरू या तिन्ही दोघा रड्ड्यामध्ये संगणकावर चक्रीसह इतर पद्धतीने जुगार खेळला जात होता जुगार खेळण्यात येणाऱ्याने पैसे लावले की संगणकाच्या स्क्रीनवर चक्री फिरायची या चक्रीमध्ये ०ते९ पर्यंत क्रमांक किंवा विविध प्रकारचे प्राणी होते त्यावर पैसे लावत होते असे पोलिसांनी सांगितले.