Home भंडारा सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत अड्याळ येथील सहाय्यक पोलीस...

सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत अड्याळ येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना भारताचे संविधान व सन्मानपत्र देऊन

36
0

आशाताई बच्छाव

1001594241.jpg

सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमांतर्गत

अड्याळ येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना भारताचे संविधान व सन्मानपत्र देऊन सन्मानित

भंडारा -प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस, दैनिक माझा मराठवाडा विदर्भ विभागीय संपादक व जनता टाईम/जटा टीव्हीचे प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान द्या व सन्मान घ्या या सामाजिक उपक्रमा अंतर्गत अड्याळ येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक
धनंजय पाटील यांना भारताचे संविधान व सन्मानपत्र देऊन पत्रकार संजीव भांबोरे यांनी सन्मानित केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते पंकज वानखेडे उपस्थित होते.

Previous articleचाळीसगाव शासकीय निवासी शाळा, कर्मचारी निवासस्थान बांधकामासाठी ६ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता
Next articleअक्राळे गावात कृषीदूतांचे आगमन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here