Home पुणे मारुंजी गावात काळभैरव मंदिरात पुण्यस्मरणदिनानिमित किर्तन सेवा संपन्न

मारुंजी गावात काळभैरव मंदिरात पुण्यस्मरणदिनानिमित किर्तन सेवा संपन्न

21
0

आशाताई बच्छाव

1001580971.jpg

पुणे,सूर्यकांत भोर प्रतिनिधी –आज मारुंजी गावामध्ये श्री काळभैरव मंदिरात वैकुंठवासी सौ हिराबाई किसन भोर यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ ह भ प जनार्दन महाराज मालपोटे या महाराजांचे कीर्तन आयोजित केले होते जनार्दन महाराज यांनी तुटला आयुष्याचा दूर या विषयावर कीर्तनाच्या निरूपण केले महाराज म्हणतात मानवाच्या आयुष्यात सोहळा संस्कार आहेत त्यातील तेरावा हा एक विधी सोहळा संस्काराचा एक भाग आहे याला गरुड पुरानाती दाखले देत महाराजांनी मानवाच्या आयुष्यातील जीवनपट उलगडला मारुंजी गावातील सरपंच ग्रामस्थ माता भगिनी महिला मंडळ या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते या कार्यक्रमाचे नियोजन श्री वसंत किसन भोर आणि भोर परिवार यांनी आयोजित केले होते तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ व माऊली कृपा भजनी मंडळ मारुंजी यांनी या कार्यक्रमाचे नियोजन अतिशय सुरेख असे केले होतेमा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here