Home नाशिक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्त देवळा तालुक्यातील पिंपळगाव(वा.) येथे भारतीय...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्त देवळा तालुक्यातील पिंपळगाव(वा.) येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांनी जयंती संपन्न

66
0

आशाताई बच्छाव

1001550998.jpg

देवळा प्रतिनिधी भिला आहेर:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव निमित्त देवळा तालुक्यातील पिंपळगाव(वा.) येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध उपक्रमांनी जयंती संपन्न
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवानिमित्त पिंपळगाव (वा) येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा घेण्यात आल्या त्यानंतर शंखनाद होऊन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी येथील अहिल्यादेवी मंदिरात आरती करून अहिल्यादेवींच्या जीवनावर आपले मनोगत व्यक्त केले यावेळी धुळे लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ शोभा बच्छाव यांचा देखील आयोजकांनी सत्कार केला यावेळी देवदारेश्वर येथील महंत गणेशानंद पुरीजी महाराज, उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत देवरे,डॉ रमणलाल सुराणा,मविप्रचे माजी संचालक प्रमोद पाटील,देवळा तालुका भाजपा अध्यक्ष किशोर आहेर, दिलीप पाटील,येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाप्पा महाजन यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विनायक वाघ,समाधान सोनजे,योगेश खैरनार, ,दिनेश वनसे, राजू सोनजे,सौरभ वाघ,भाऊसाहेब साबळे,माणिक सोनजे,पप्पू सोनजे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

Previous articleशिवसेनेच्या संघटनात्मक बैठकांना प्रचंड प्रतिसाद निवडणुका असो अथवा नसो पक्ष संघटन अत्यंत महत्वाचे – अंबादास दानवे
Next articleसंशोधनासाठी संकेतला ETH झुरिच, स्वित्झर्लंड , विद्यापीठाची शिष्यवृत्ती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here