Home भंडारा एकोडी येथे राजस्व अभियान समाधान शिबीर संपन

एकोडी येथे राजस्व अभियान समाधान शिबीर संपन

52

आशाताई बच्छाव

1001539436.jpg

एकोडी येथे राजस्व अभियान समाधान शिबीर संपन

संजीव भांबोरे
भंडारा-तहसील कार्यालय साकोली अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान समाधान शिबिराचे आयोजन समाज मंदिर एकोडी येथे करण्यात आले होते.

त्यामध्ये  जातीचे प्रमाणपत्र, नान क्रिमिलियर २, अधिवास प्रमाणपत्र ४, उत्पन्न सर्टिफिकेट २५,आधार कार्ड अपडेट १५, फार्मर आयडी १, संजय गांधी निराधार १, सातबारे १६० काढण्यात आले.

या प्रसंगी एकोडी ग्रामपंचायतचे सरपंच संजय खोब्रागडे, उपसरपंच रिगण राऊत, ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, मंडळ अधिकारी अजय धांडे, तलाठी गंगाधर शिवणकर, शैलेश मेश्राम, ढवळे मॅडम, मनोज कोटांगले, कार्तिक मेश्राम आदी उपस्थित होते.

शिबिर यशस्वी करण्यासाठी कोतवाल दिलीप शहारे, दिलीप मेश्राम, मच्छीन्द्र लोणारे,अरविंद हटवार यांनी सहकार्य केले.

Previous articleपवनी तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू, दोन जखमी
Next articleसुमेध बुद्ध विहार एकोडी येथे त्यागमूर्ती माता रमाई स्मृतिदिनी अभिवादन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.