Home अमरावती मरावती शहरातील बडनेरा येथे , कमलीवालेबाबा यांचा७2वा उरस. ———

मरावती शहरातील बडनेरा येथे , कमलीवालेबाबा यांचा७2वा उरस. ———

36
0

आशाताई बच्छाव

1001468526.jpg

््अमरावती शहरातील बडनेरा येथे , कमलीवालेबाबा यांचा७2वा उरस. ——————————————– दैनिक युवामराठा पी.एन.देशमुख. अमरावती जील्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा हजरत समोशेदिन अलमास शहा.कमली वाले बाबा यांचा७2वा , पूरक साजरा करण्यात आला या उरस मध्ये विशेष बाब कव्वाली चा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे. या उरसचे संयोजक, आयोजक समिती अध्यक्ष मोहम्मद शारीरिक अब्दुल साहब यांनी कमली वाले बाबा बडनेरा उरस मध्ये महाराष्ट्र राष्ट्रवादी प्रदेश, सरचिटणीस , (शरदचंद्रजी पवार काँग्रेस )पक्षाचे निखीलभाऊ देशमुख अमरावती .तसेच राजीव गांधी विचार मंचाचे अल्पसंख्यांक अध्यक्ष नाजीर खान साहेब प्रफुल भाऊ डोंगरे यांच्या उपस्थित बडनेरा येथे कार्यक्रम उरस कार्यक्रमाला सुरुवात केली आहे या कार्यक्रमात धार्मिक उत्साहात हिंदू मुस्लिम एकोपाचे संघटनाने कमली वाले बाबांचा उरूस साजरा करण्यात येत आहे या धार्मिक उरूस मध्ये प्रसिद्ध कवाली कलाकार मोजान ताज नागपूर अफतार चिस्ती अमरावती यांच्या कवाली च्या कार्यक्रमाने हिंदू मुस्लिम भाविक उपस्थिती आनंदमय उरस र्यक्रम साजरा होत आहे, तसेच प्रमुख उपस्थितीत आयोजक प्रमुख अब्दुल सत्तार पहिलवान अब्दुल सलीम अब्दुल हकीज, जक्कीम खान शेख नूर शेख बिस्मिल्ला तसेच श्रद्धा असलेले हजारो त्या संख्येने सदर कव्वालीचा कार्यक्रम संपन्न केला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here