आशाताई बच्छाव
अहिल्यानगर प्रतिनिधी कारभारी गव्हाणे- पोलीस पाटील राज्यपाल पुरस्कार 2024 पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथे संपन्न 1 मे 2025 महाराष्ट्र दिन पोलीस मुख्यालय नगर येथे राज्यपाल पुरस्कार 2024 संपन्न झाला श्री क्षेत्र शिंगणापूर येथील पोलीस पाटील श्री सयाराम तुकाराम बानकर यांना देण्यात आला हा पुरस्कार माननीय श्री पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळेस जिल्हा अधिकारी श्री पंकज आशिया पोलीस अधीक्षक राकेश ओला जिल्हा मुख्यालय अधिकारी आदेश मेसेकर गणेशवाडी येथील सरपंच कैलास दरंदले तालुका अध्यक्ष रमेश डोळे संजय दहिफळे आसाराम कोरडे प्रसाद दहिफळे सुरेश बानकर भाऊसाहेब बानकर कचरू जंगले बाबासाहेब बानकर उपस्थित होते हा पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर शुभेच्छा चा वर्षा होत आहे