Home जालना भोकरदन पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी पदी महेंद्र साबळे यांची नियुक्ती

भोकरदन पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी पदी महेंद्र साबळे यांची नियुक्ती

148

आशाताई बच्छाव

1001458969.jpg

भोकरदन पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी पदी महेंद्र साबळे यांची नियुक्ती
भोकरदन प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे
भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गजानन सुरडकर हे आज दिनांक 30 रोजी सेवानिवृत्त झाले असून भोकरदन पंचायत समितीच्या प्रभारी गट विकास अधिकारी पदी श्री महिंद्र साबळे यांचे नियुक्ती करण्यात आली आहे त्यांच्या नियुक्ती बद्दल भोकरदन पंचायत समिती कर्मचारी ग्रामसेवक ग्रामसेविका ग्राम विस्तार अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहे श्री महेंद्र साबळे कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांची ख्याती आहे व त्यांच्या कामाची पावती म्हणून आज त्यांच्याकडे भोकरदन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा कारभार सोपवण्यात आलेला आहे त्यांना पुढील वाटचालीसाठी युवा मराठा न्यूज नेटवर्कच्या वतीने गजेंद्र लोखंडे सुनील उंबरकर मुरलीधर जी कृष्णा पाटील लहाने च्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देण्यात आले आहे मराठा न्यूज नेटवर्क भोकरदन