Home जालना वालसा वडाळा गावातील शेतकऱ्यांचा मुलगा बनला क्लास वन अधिकारी

वालसा वडाळा गावातील शेतकऱ्यांचा मुलगा बनला क्लास वन अधिकारी

221

आशाताई बच्छाव

1001457969.jpg

वालसा वडाळा गावातील शेतकऱ्यांचा मुलगा बनला क्लास वन अधिकारी

जाफराबाद जालना प्रतिनिधी मुरलीधर डहाके

भोकरदन तालुक्यातील वालसा (वडाळा ) गावातील शेतकरी कुटुंबातील योगेश राऊत यांनी आई वडिलांचे कष्टाचे चीज करत MBBS पदवी मिळविली महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागत डॉक्टर योगेश राऊत यांची वैद्यकीय अधिकारी गट अ क्लास वन अधिकारी पदी निवड झाली आहे. त्यांच्या यशाने गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. श्री क्षेत्र वालसा येथील रमेश राऊत अल्पभूधारक शेतकरी असून दीड एकर शेती वेळ प्रसंगी मोलमजुरी करत त्यांनी एका मुलास इंजिनिअर तर दुसरा मुलगा वैद्यकीय अधिकारी बनवले आहे.योगेश सातवीपर्यंत गावात शिक्षण घेतले व तेथे परिस्थिती नसते तेथे निर्धार असतो. शेतकऱ्यांच्या क्षेत्रातील वाढलेली स्वप्न ही आसमान गाठू शकता आई-वडिलांची कष्ट मोठ्या भावाची प्रोत्साहन गुरुजनाची संस्कार आणि मित्राच्या सहकार्यामुळे यशस्वी झालो आहे अशी भावना योगेश राऊत यांनी व्यक्त केली.

Previous articleविरदेल येथे उपसरपंच पदी श्रीमती वैजंताबाई यांची बिनविरोध निवड
Next articleभंडारा डोंगरावरील मंदिर कामासाठी विलास बालवडकर यांच्या तर्फे ५१ लाखाचा निधी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.