Home अमरावती किती जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले . किरट सोमय्या ची, म.न.प .ला...

किती जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले . किरट सोमय्या ची, म.न.प .ला विचारणा :  भाजप नेते सोमय्या यांनी दिली.मुख्यालयाला भेट अधिकाऱ्यासोबतत चर्चा.

58
0

आशाताई बच्छाव

1001453876.jpg

किती जन्म मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले . किरट सोमय्या ची, म.न.प .ला विचारणा :  भाजप नेते सोमय्या यांनी दिली.मुख्यालयाला भेट अधिकाऱ्यासोबतत चर्चा. दैनिक युवा मराठा पी.एन.देशमुख. जिल्हाप्रतिनिधी. अमरावती. अमरावती येथे भाजप नेते किरट सोमय्या यांनी दी.२८रोजी दुपारी , अचानक मनपा मुख्यालयाला भेट दिली आजवर शहरात बनावट कागदआजवर शहरात बनावट कागदपत्र्याच्या आधारेआजवर शहरात बनावट कागदपत्राच्या आधारे किती जन्ममृत्यूू प्रमाणपत्र विपरीत करण्यात आले जे रद्द करण्यात आले काय?यासंदर्भात मनपा आयुक्त सचिन कलंत्रे अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांना विचारणा केली त्यावर त्यांना मनपा प्रशासन द्वारे आजवर आम्ही बनाव कागदपत्राच्या आधारे तसेच नायक तहसीलदारांची स्वाक्षरी असलेले१७00, जन्म व मृत्यू प्रमाणपत्र रद्द केले असून ते रद्द केल्याचे प्रमाणपत्र संबंधित पाठविण्याची माहिती देण्यात आली सुमारे२0, मिनिटे सोमय्या यांनी मनपा अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यावेळी त्यांनी या प्रकरणी आपण कधी दस्तऐवज गोळा केले आहेत का याबाबत विचारणा केली हे दस्तवेत लेख पुढील1५, दिवसात महानगरपालिकेला भेट दे त्यावेळी बघणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांना सांगितले.मलावट कागदपत्राच्या आधारे तयार करण्यातातआलेले १५६४जन्म आणी म्रुत्यु७0, प्रमाणपत्र रद्द केले आहे,१1आगष्ट2023ते२1 जानेवारी२0२५, पर्यंत दिलेले सर्व जन्म मृत्यू प्रमाणपत्र असून ते रद्द करण्याचे आधी दिले तहसीलदार वर कारवाईतहसीलदार वर कारवाईक व्हायला पाहिजे ,कीरट सोमय्या, अमरावती शहरातही बना कागदपत्राच्या आधारे जन्म प्रमाणपत्र देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.जिल्हाधिकारींनी हे सर्व प्रमाणपत्र रद्द केलेे आहेत्यान याच प्रकरणात अमरावती तहसील मधील अधिकारांच्याया तक्रारीवरून सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान याच प्रकरणात बनावटपत्राच्या आधारे पत्रावर नायक तहसीलदाराची सोनवणे केली वास्तविकता नायक तहसीलदारांना सोनवणे करण्याचे अधिकार नाही त्यामुळे तहसीलदारांना या प्रकरणात गुन्हा दाखल करावा याच वेळी तहसीलदारावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्याकडे केली आहे.

Previous articleभाजप महाराष्ट्र संघटन पर्व गाव वस्ती संपर्क अभियान आढावा बैठक — आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची उपस्थिती
Next articleएचटीबीटी बीयाण्याच्या विक्रित चार राज्यातील दलालांचे कनेक्शन्स.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here