आशाताई बच्छाव
उन्हाळी सुट्टीत शाळा सुरू राहणार: निपुण महाराष्ट्र अभियांतर्गत ६ आठवडे शिबिरे शिक्षक पालकांचा प्रिय विरोध. दैनिक युवा मराठा. पी एन देशमुख अमरावती जिल्हा प्रतिनिधी. अमरावती. अमरावती यंदा विद्यार्थ्यांना उन्हाळ्यात सुट्टीचा आनंद मिळणार नाही. शासनाने पायाभूत साक्षरता आणि संख्याजना कौशल्य विकासित करण्यासाठी शाळांमध्ये शिबिरा घेण्यात निर्णय घेतला आहे निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून मी घेऊन २०२५ पर्यंत सहा आठवडे हे शिबिर चालवणार आहे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी याबाबत अधिक दिले आहे. शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध केला आहे. त्यांच्या मते उन्हाळ्यात बहुतेक विद्यार्थी पालकासोबत बाहेरगावी जातात. अशा परिस्थितीत विद्यार्थी शिबिरात उपस्थित राहणे अशक्य आहे. विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. या शिबिरासाठी स्थानिक युवक युती माता गड सेवाभावी संघटना प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे सदस्य आणि अंगणवाडी सेविका स्वयंसेवक म्हणून काम करणार आहे. यांना मानधन मिळणार निश्चित नसली तरी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येईल प्रत्येक गावातून किमान दोन ते तीन श्लोक शहरी निवड करण्यात येणार आहे भाषा व गणित विषयाचे किमान ज्ञान असणे आवश्यक एप्रिल पर्यंत स्वयंसेखांची निवड पूर्ण करण्याचे आदेश चंद्रपूर आणि प्रमुखांना देण्यात आले आहे जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी यांच्या मते यश शिबिरामुळे विद्यार्थ्यांची पायाभूत शैक्षणिक कौशल्य मजबूत होतील आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी त्यांची चांगली तयारी होईल.