आशाताई बच्छाव
भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांचा आज वाढदिवस वाढदिवसानिमित्तनिमित्त सत्कार करताना गजेंद्र लोखंडे व सुनील उंबरकर
युवा मराठा न्यूज नेटवर्क भोकरदन प्रतिनिधी गजेंद्र लोखंडे भोकरदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सुरडकर साहेब यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने पंचायत समिती सभागृहामध्ये सामान्य नागरिक व ग्रामसेवक सर्व पक्षाचे आजी-माजी कार्यकर्ते यांच्यावतीने सत्काराचा कार्यक्रम आयोजित केलेला होता यानिमित्ताने श्री सुरडकर साहेबांचा सत्कार करताना श्री सुरडकर साहेब यांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर यांचा मनमिळाव स्वभाव व सर्व तळागाळातील लोकांच्या कामाची तळमळ सामान्य नागरिकांची कोणतीही काम असो कोणत्याही कामाला नकार न देता सर्व सामान्य नागरिकांची तत्परतेने काम करणारी अशी त्यांची ओळख असे गटविकास अधिकारी श्री सुरडकर साहेब यांचा आज वाढदिवस या वाढदिवसानिमित्ताने भोकरदन पंचायत समितीच्या सभागृहामध्ये नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली व सर्व आजी-माजी नेत्यांच्या वतीने त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांचा सत्कार करण्यात आला .