Home जालना चांदई इको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने शीरखुर्मा कार्यक्रमाचे...

चांदई इको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने शीरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन

58
0

आशाताई बच्छाव

1001375279.jpg

चांदई इको येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुस्लिम बांधवांच्या वतीने शीरखुर्मा कार्यक्रमाचे आयोजन
युवा मराठा न्यूज नेटवर्क गजेंद्र लोखंडे भोकरदन तालुका रिपोर्टर भोकरदन तालुक्यातील चांदई एको येथील मुस्लिम बांधवांच्यावतीने ईद निमित्ताने शीरखुर्मा घेण्यासाठी नागरिकांना घरोघरी न नेता एकाच ठिकाणी शीरखुर्मा घेता यावा म्हणून चांदई एक्को येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गावातील सर्व नागरिकांनी या ठिकाणी येऊन शीरखुर्मा घेतल्याचे शौकत भाई यांनी सांगितले हा कार्यक्रम सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन नियोजित करून गावातील सर्व जाती धर्मातील नागरिकांसाठी एका छताखाली आयोजित केला होता सर्वांनी या ठिकाणी येऊन या शीरखुर्माचा आस्वाद घेतल्याचे शौकत शहा यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी गावातील सर्व नागरिक उपस्थित होते असाच कार्यक्रम प्रत्येक गावातील नागरिकांनी करावा असे नागरिकांच्या वतीने बोलल्या जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here