
आशाताई बच्छाव
अमरावती,-पी एन देशमुख-. जिल्हा परिषद च्या सीईओ आणि डी आर डी हेच्या प्रकल्प संचालक यांच्या संकल्पनेतून महिला बचत गटाच्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे .त्यासाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमध्ये वैदर्भ माठ नावाची नवी इमारत उभी करण्यात आली असून, पालकमंत्र्याच्या हस्ते या इमारतीचे शिवारंभ करण्यात आला. राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी अमरावतीच्या एका दिवसीय दौरा केला .यावेळी त्यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले .उमेदवार आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाच्या डी आर डी ए अंतर्गत जिल्ह्यात महिलांच्या स्वयं सहाय्यता समूहाचे मोठे जाळे विणण्यात आले आहे. या समूहाद्वारे घडवत घरगुती वापरांचा अनेक वस्तू तयार करण्यात येतात परंतु त्या वस्तूच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ नसल्याने महिला बचत गटात राष्ट्रं करावा लागत होता वैदर्भीय मार्ट मुळे आता हा प्रश्न बऱ्यापैकी कमी होणार आहे. या इमारतीला आतून प्रशस्त व सुंदर करण्यासाठी आर्टिकल अजिंक्य मालोकार आणि त्यांच्या चेंबूने बरेच परिश्रम घेतले आहे या मॉलमध्ये प्रायोगिक तत्वावर २५०बचत गटाच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहे विशेष असे की या सर्व महिला बचत गटांच्या उत्पादनाने त्याचे आणि प्रोडक्शन प्रमाणीकरण झालेले आहे मधील वस्तूची विक्री व्यवस्थापन भातकुली येथील मैथिली महिला शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत करण्यात येत आहे जिल्हा परिषदेच्या सीईओ सजेता महापात्र व डी आर संचालक प्रीती देशमुख यांनी या इमारतीच्या स्थापनेपासून ते तेथे बाजार फाटण्यापर्यंत विशेष मेहनत घेतली आहे यासाठी या दोन्ही महिला अधिकाऱ्यांना गौरवपूर्ण उल्लेखनीय पालकमंत्र्यांनी मार्फत करण्यात आल्या व धैर्य केवळ माठ नव्हे ब्रँड नॉन स्टॉप डिझाईन व दरबीयमाच्या उद्घाटनासोबत० वैदर्भी चा नवनतन ब्रँड लोगो सुद्धा लाँच करण्यात आला दरम्यान जिल्ह्यातील सर्व स्वयंसाहाय्यता समूहाच्या वस्तूचे सुधारित ब्रँडिंग सुद्धा नव्या लोगो ने करण्यात येणार आहे पॅकिंग बिल्डिंग ब्रँडिंग सेंटर पद्धतीने एका ठिकाणी करण्यात येणार आहे याकरता नाशिक येथे नॉन स्टॉप डिझाईन या संस्थेचे प्रोडक्शन डिझायनर जोशी यांनी यांची मदत घेण्यात येणार आहे.