आशाताई बच्छाव
युनिटी फाउंडेशन आणि सह प्रायोजक भंडारी ज्वेलर्स मनमाडकर नारीशक्ती सन्मान 2025 चे आयोजन
नाशिक, ॲड विनया नागरे प्रतिनिधी –युनिटी फाउंडेशनच्या संस्थापिका व अध्यक्ष. अँड .एकता प्रशांत कदम यांच्या वतीने तिसऱ्यांदा रामलीला लॉन्स जत्रा हॉटेल मुंबई आग्रा रोड नाशिक येथे जागतिक महिला दिनानिमित्त नारीशक्ती सन्मान 2025 चे नुकतेच आयोजन करण्यात आले.
या ठिकाणी सामाजिक. राजकीय. शैक्षणिक. आणि आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या 101 महिलांचा व माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार व अभिनेत्री सोनाली पाटिल व भंडारी ज्वेलर्स मनमाडकर चे संचालक निर्मल भंडारी व एडव्होकेट दीप्ती गवळी याच्या तर्फे सन्मान चिन्ह देऊन महिलांचा सत्कार करण्यात आला.
तसेच एडव्होकेट दीप्ती घनशाम गवळी व सोनी पैठणी चे संजय सोनी यांचे देखिल विशेष सहकार्य लाभले. पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे माजी केंद्रीय मंत्री भारतीताई पवार. आणि बिग बॉस सीजन थ्री च्या सेलिब्रिटी सोनाली पाटील. तसेच इतर मान्यवरांमध्ये सुजाता बन्सी ढेरे कुटे.गायत्री भामरे.शितल विसावे. मॉडेल एक्टर्स मध्ये मनाली पवार. संदेशा पाटील ऋषी जोरावर. खानदेशी सॉंग चे डायरेक्टर सतीश बैरागी. आणि कार्यक्रमासाठी वीरेंदर कौर. योगिता निकम. नीलम साठे. जोस्ना महाजन. रूपाली वालझाडे आरती जैन , अँड.विनया नगरे ,पूनम बर्वे यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे समारोप करताना अँड एकता कदम यांनी सगळ्याचे आभार मानले आणि महिलाचा हिता चा विचार आसाचा यापुढे ही आमचा संस्थे तून केला जाईल असे आशावासन दिले