Home भंडारा भंडारा येथील रहिवासी इंडियन आर्मीचा जवान गुड्डू मुकेशसिंग गौड गोंडवाना एक्सप्रेस ट्रेनमधून...

भंडारा येथील रहिवासी इंडियन आर्मीचा जवान गुड्डू मुकेशसिंग गौड गोंडवाना एक्सप्रेस ट्रेनमधून गायब

614

आशाताई बच्छाव

1001207192.jpg

भंडारा येथील रहिवासी इंडियन आर्मीचा जवान गुड्डू मुकेशसिंग गौड गोंडवाना एक्सप्रेस ट्रेनमधून गायब

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) येथील टेलिफोन कॉलनी भोजापुर भंडारा येथील निवासी गुड्डू मुकेशसिंग गौड वय 25 वर्षे इंडियन आर्मीचा जवान 31 जानेवारी 2025 ला भंडारा रेल्वे स्थानकावरून गोंडवाना एक्सप्रेस गाडी नंबर 12409 सकाळी 11.30 वाजता दिल्ली दिशेने ट्रेनमधून निघाला होता .परंतु भोपाल ते दिल्ली त्या मधोमध गायब झाल्याची माहिती मिळालेली आहे. वरील इंडियन आर्मी च्या जवानाची माहिती मिळाल्यास 8485093862,9049900263,8446169322,7620967669,527833717, या मोबाईल नंबर वर संपर्क साधावे अशी माहिती मुलाचे वडील म मुकेश सिंग गौड त्यांनी दिली . व वरठी (भंडारा )पोलीस स्टेशन येथे 1 फरवरी 2025 ला याबाबतची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

Previous articleमाहोरा येथील श्री.छत्रपती शिवाजी प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा मध्ये वार्षिक स्नेह संमेलन संपन्न
Next articleयुवा मराठा महासंघाच्या दिनदर्शिकेचे जालन्यात वितरण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.