आशाताई बच्छाव
शिवाजीराव आर्दड यांचे निधन
जालना : येथील जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी शिवाजीराव दाजीसाहेब आर्दड यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. श्री. शिवाजीराव आर्दड हे सहकार बँक कॉलनीतील गजानन महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्षही होते. अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते. म्हणूनच त्यांचा मृत्तदेह प्रारंभी जालना येथे अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या मुळ गावी म्हणजे राजाटाकळी ता. घनसावंगी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.






