Home जालना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

54
0

आशाताई बच्छाव

1001115494.jpg

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले
यांच्या जयंतीनिमित्त म.गांधी चमन येथील चौकात आयोजित कार्यक्रमात आमदार
श्री.अर्जुनराव खोतकर व जिल्हाप्रमुख श्री.भास्करराव अंबेकर यांच्या
हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी बबलु चौधरी, बाबुराव पवार, पंडितराव भुतेकर, विष्णू पाचफुले,
गंगुताई वानखेडे, मंजुषा घायाळ, विजय पवार, अनिल वाघमारे, धरम इंगळे,
सदाशिव वाघमारे, बाबासाहेब वानखेडे, दिलीप पाऊलबुद्धे, राजकुमार बुलबुले,
दीपक वैद्य, राजेंद्र जाधव, बाबुराव जाधव, जयंत भोसले, दसरथ तोंडुळे
आदींची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
जालना शहरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर या शाळेत संस्थेचे अध्यक्ष तथा
शिवसेना जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर व श्री.बबलू चौधरी यांच्या हस्ते
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेपुष्पहार घालून अभिवादन
करण्यात आले. यावेळी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले
यांची वेशभूषा केली होती. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांची मोठ्या
संख्येने उपस्थित होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here