आशाताई बच्छाव
वंचित बहुजन आघाडी दीनदलित गोरगरिबांचे संघटना आहे :- डी जी रंगारी
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडीने आतापर्यंत बहुजन समाजाला व वंचित घटकांना सीटा वाटप केलेले आहेत व दिन,दलीत गोरगरीब ,ओबीसी विमुक्त भटक्यांसाठी रस्त्यावर उतरणारी व संघर्ष करण्याची करणारी पार्टी असून या पार्टीला मजबूत करण्याकरता सर्वांनी या वंचित बहुजन आघाडीमध्ये सहभागी व्हावे असे मत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डी जी रंगारी यांनी पाहुणे येथील कार्यकर्त्यांच्या सभा सभेत मार्गदर्शन करताना आपले मत व्यक्त केले
बैठक चंद्रमणी बौद्ध विहार येथे घेण्यात आली
परभणी घटनेतील मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू झाला त्याबद्दल सुद्धा सभेत संताप व्यक्त करण्यात आला मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी व मनुष्य होता त्या गुन्हा दाखल करण्यात यावा असे मागणी बैठकीत करण्यात आली
व सोमनाथ सूर्यवंशी यांना सभेत श्रद्धांजली अर्पित करण्यात आली
याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष डी जी रंगारी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ सुनील जिवंनतारे ,धर्मदास भांबोरे, नवनाथ आकरे ,यादव मेंढे, राजकुमार रामटेके, योगेश रामटेके, संगदीप देशपांडे, अलका गौतम ,अर्चना गजभिये, भैय्या मेश्राम ,ब्रह्मदास मेश्राम, एकनाथ मेश्राम , यादव भोगे, एकनाथ, रंगारी, डायमंड शेंडे राजकुमार लोखंडे ,विलास मेश्राम ,रक्षित बारसागडे, विलास राऊत ,शैलेश मयूर, संजीव खोब्रागडे ,मधुकर मेश्राम बंडू बनकर, मार्तंड गजघाटे , हिना रंगारी, रमाबाई खोब्रागडे, वंदना खापर्डे, शर्मिला मेश्राम, माया खापर्डे, अलका खापर्डे, मुक्ताबाई घोडीचोर,व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.