आशाताई बच्छाव
वाशिम , गोपाल तिवारी ब्युरो चीफ -वाशीम येथे ब्राह्मण समाज उपवधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन :
सर्व शाखीय महाराष्ट्रीयन ब्राह्मण मंडळ वाशीम तथा ब्राह्मण सभा वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रीयन ब्राह्मण समाजाचा उपवधु-वर मेळाव्याचे आयोजन रविवार दि. २ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक वाशीम येथे करण्यात आले आहे. आपल्या पाल्याच्या उपवधु-वर संशोधनात आयोजीत मेळाव्यात संबधीन पालकांनी आपल्या पाल्यासह उपस्थित राहून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उपवधु-वर परिचय मेळावा निमित्त उपवधु-वरांची माहीती पुस्तिका प्रकाशित करण्यात येणार आहे. पुस्तकामध्ये उपवधु-वरांची नोंदणी निःशुल्क असणार आहे. तरी संबंधित पालकांनी आपल्या पाल्याची नावे विहित नमुन्यातील अर्जामध्ये संपूर्ण माहीती भरून दिनांक २० जानेवारी २०२५ पर्यंत पाठवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
उपवधु -वर मेळावा नांव नोंदणी करीता संपर्क साठी
१) श्री रमेशराव लक्रस, देवपेठ वाशीम ९४०५९४३३४५
२) श्री विकासराव देशपांडे, योजना पार्क वाशीम ९८८१३८३१६२
३) श्री. माधवराव शेवलकर, देवपेठ वाशीम ८३७८०३३९३८
४) श्री शाम संगवई, विनायक नगर, गिरीराज पार्क, वाशिम ९९२१०००३७९
५) श्री देविदत्त देव, निरंकारी भवन जवळ वाशीम ९५०३४७४६९६
६) श्री- गजानन काळपांडे, टिळक चौक वाशीम ८३०८६२५५४८
७) श्री. गजानन बावणे, चामुंडा देवी रोड वाशीम ८८३०५८५१७४
२) श्री. पकंज लक्रस, देवपेठ वाशीम
८८०५२०१९३५
९) डॉ.श्री. सुहास पांडे, बाकलीवाल टॉवर, स्टेट बँक जवळ, वाशिम ९४२२१६१४२८
यांचेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.