Home अमरावती एसटीच्या ताब्यात दीडशे बसेसचा तुटवडा;अमरावती विभागाला१४५, गाड्यांची कमतरता तीन वर्षात घटली बसची...

एसटीच्या ताब्यात दीडशे बसेसचा तुटवडा;अमरावती विभागाला१४५, गाड्यांची कमतरता तीन वर्षात घटली बसची संख्या.

33
0

आशाताई बच्छाव

1001022818.jpg

एसटीच्या ताब्यात दीडशे बसेसचा तुटवडा;अमरावती विभागाला१४५, गाड्यांची कमतरता तीन वर्षात घटली बसची संख्या.
दैनिक युवा मराठा
पी.एन.देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
एकीकडे एसटीच्या ताफ्यात नव्या इलेक्ट्रॉनिक गाड्या दाखल होत आहेत. पण सर्वसामान्य प्रवाशांची निवड लक्षात घेता, सन २0१९मधे४६५बसगाड॰या
होत्या.त्या तुलनेत अमरावतीविभागाला १४५.गाड्यांची कमतरता असल्याने एसटी प्रशासनाला नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे .दुसरीकडे कमी एसटी बसमुळे मात्र प्रवाशांना गैरसोयची प्रवाशांना सामना करावा लागत आहे .अमरावती विभागात राज्य परिवहन महामंडळाचे अमरावती ,बडनेरा, परतवाडा ,दर्यापूर, चांदूरबाजार ,मोर्शी ,वरूड ,आणि चांदुर रेल्वे असे आठ एसटी आगार आहेत .या आगार मध्ये सन२0१९मधे४६५एसटी, एसटी बस गाड्या होत्या .एप्रिल२0२3मधेबसची संख्या ³६५वर आली.यामधील तब्बल बऱ्याच गाड्यांच्या आयुर्मान संपल्याने टप्प्या टप्प्याने स्क्रॅपकरण्यात आले .अशातच एप्रिल
२0२४मधेया एसटी बस संख्या ³2६वर आली.ये क्या मार्च महिन्यापर्यंत एसटी महामंडळाच्या³२६षस गाड्या पैकी४५गाड्यांचे आयुर्मान, संपल्याने टप्प्याटप्प्याने स्क्रॅप करण्यात येणार आहेत .त्यामुळे तीन वर्षांपूर्वी मार्च महिन्यापर्यंत एसटी महामंडळाच्या अमरावती विभागात एसटीच्या ताब्यात सुमारे४६५, एसटी बस होत्या .ती संख्या मार्च महिन्यापर्यंत तरी त्यापैकी२८१, वर येणार आहे अशातच मागील काही दिवसापासून बसमध्ये बिघाळ्याचे प्रमाण वाढले आहे. शासनाने एसटी बस मध्ये महिलांना प्रवासशासनाने एसटी बस मध्ये महिलांना , प्रवास यासह अन्य अनेक प्रवासी सवलत योजना एसटी महामंडळाकडून राबविला जात आहेत परिणामी एसटी बस कडे प्रवाशांच्या वढा ही वाढला आहे विशेष म्हणजे एसटी बसच्या तुटवाडा असल्याने पैसे देऊन सुध्दारस्त्यावर त्रासदाऐक प्रसंग काढण्याची वेळ प्रवाशावर येत आहे .एसटी गाड्यांची संख्या हे महत्त्वाचे कारणआहे .प्रवाशांना याचा नहक त्रास सहन करावा लागत आहे .अशातच अमरावती विभागाला नव्या गाड्या कधी मिळणार याची प्रतिक्षा आहे .एसटी बस मध्ये इंडियन बिगर इलेक्ट्रिक नादुरुस्त ,ट्रान्समीटर फेल, एक्सल तुटणे, सस्पेन्शन आधी समस्या उद्भवत आहे .याशिवाय खराब रस्ते वाहतूक कोंडी यामुळे गाड्यांना नियोजित वेळेस पोहचता येत नाही.खड्ड्यामुळे एसटी बस मध्ये बिघडईचे प्रमाणवाढले आहे.महामंडळाकडून तिकिटात सवलत असल्यामुळे महिला व जेष्ठ नागरिकांची एसटी बसना गर्दी होतो महिला सोबत लहान मुले देखील एसटीतून प्रवास करतात एसटी बच्ची संख्या कमीअसल्याने गाठी वाटीने ज्येष्ठनागरिक महिला व लहान मुलांना प्रवास करावा लागत आहे त्यामुळे एसटी महामंडळाकडून नव्या बसेस मिळावे अशी प्रवाशांचि मागणि आहे.प्रशासनाने एसटी बस मध्ये महिलांना प्रवासा अनेक प्रवासी सवलत योजना एसटी महामंडळाकडून राबिली जात आहेत महामंडळाकडून तिकिटात चालत असल्यामुळे महिला व जेष्ठ नागरिकांची नागरिकांची बसणे प्रवास करीत आहेत सोबत लहान मुले देखील एसटी प्रवास करतात एसटी बसची संख्या कमी असल्याने गावी जायचे असल्याने, ज्येष्ठ नागरिक महिला लहान मुलांना प्रवास करण्याची मागणी आहे.

Previous articleगोरेगाव शिवारातील घटना गुन्हा दाखल
Next articleअधिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांना अल्पोपहार व अन्न वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here