Home गडचिरोली माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी सुरज गुंडमवार...

माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी सुरज गुंडमवार यांची नियुक्ती

142
0

आशाताई बच्छाव

1001020344.jpg

माहिती अधिकार व पञकार संरक्षण समितीच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी सुरज गुंडमवार यांची नियुक्ती

सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री महेश सारणीकर यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हा उपाध्यक्षपदी सुरज गुंडमवार यांची केली नियुक्ती

गडचिरोली जिल्हा अध्यक्ष श्री मनोज उराडे यांच्या हस्ते नियुक्तिपत्र व ओळखपत्र देण्यात आले.

दि. 05/12/2024

गडचिरोली: सामाजिक कार्यकर्ते तसेच युवा मराठा न्यूज चे गडचिरोली ब्युरो चीफ व पोलिस बॉईज संघटनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सूरज गुंडमवार यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत माहितीचा अधिकार व पञकार संरक्षण समिती गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे यांच्या हस्ते नियुक्ति करण्यात आली .सामाजिक क्षेत्रात योगदान व समाज्या प्रति असलेले तळमळ पाहून या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती केल्याचे समितीचे जिल्हा अध्यक्ष मनोज उराडे यांनी सांगीतले.

गडचिरोली सारख्या मागास व नक्षलग्रस्त क्षेत्रात कितेक वर्षापासून पञकार मणून कार्यरत समाजसेवेचे व्रत जोपासत, सामाजिक कार्याची आवड तसेच गोर गरिबांसाठी त्यांना न्याय, हक्क ,अधिकारासाठी नेहमी तत्पर असणारे, माहिती तंत्रध्यामध्ये प्राविण्य असलेला ,उच्च शिक्षित अभ्यासू व्यक्तिमत्व दिवस रात्र जनतेच्या सेवेसाठी आपले जीवन झोकून देणारे,अन्याय अत्याचार होऊ नये याकरिता आजवर त्यांनी केलेले सामाजिक कार्य गुणवत्ता, संघटनात्मक आणि कार्यक्षमता ,गरजू व्यक्तीना मदत , निस्वार्थ समाजसेवेचा परिचय व सामाजिक कार्याची दखल घेत मा.महेश सारणीकर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांनी माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समितीच्या गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी सुरज गुंडमवार यांची नियुक्ती केली आहे.त्यांना समितीचे जिल्हा अध्यक्ष श्री मनोज उराडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र आणि ओळखपत्र देऊन अभिनंदन करून पुढील वाठचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी गडचिरोली जिल्हा सचिव रोशन कवाडकर उपस्थित होते.
या नियुक्ति बद्दल सर्वञ अभिनंदन होत आहे.

Previous articleमाहोरा येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
Next articleमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीशपथ वीधीसंपन्नझझाल्यावर अमरावती येथे फटाके फोडुन ढोल ताशात जल्लोश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here