Home जालना जाफराबाद तालुक्यात अनपेक्षित पावसाचा दणका

जाफराबाद तालुक्यात अनपेक्षित पावसाचा दणका

30
0

आशाताई बच्छाव

1001020315.jpg

जाफराबाद तालुक्यात अनपेक्षित पावसाचा दणका
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक- 06/12/2024
अचानक ढगाळ वातावणामुळे जाफराबाद तालुक्यात सर्वत्र पावसाने दणका दिल्यामुळे शेतकर्यांनी अडचण वाढली आहे.मागील चार ते पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते त्यातच दिंनाक 06 रोजी सकाळी नऊ वाजता च्या दरम्यान पाऊस सुरु झाला.त्यामुळे शेतकरी अडचणीचा सामना करावा लागत आहे.पाऊस पडून गेल्यावर खूप मोठ्या प्रमाणात धुके येतात त्यामुळे गहू, हरभरा,तुर या पिकांना फार मोठा झटका बसतो. पाऊस असाच चालू राहिल्यास शेतकरी चांगलास संकटात सापडल्या शिवाय राहणार नाही. काही शेतकरी सांगतात हरबरा या पिकाचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याशिवाय राहत नाही.असे हे बदललेले हवामान भाजीपाला पिकांसाठी सुध्दा नुकसानकारक आहे असे शेतकरी बोलू लागले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here