आशाताई बच्छाव
गुरू विरूद्ध शिष्याच्या लढाईत शिष्यांनी 29085मतानी मारली बाजी
हिंगोली श्रीहरी अंभोरे पाटील ब्युरो चीफ -वसमत विधानसभेसाठी महायुतीकडून राजु भैय्या उर्फ चंद्रकांत नवघरे पाटिल यांनी 107655मते घेवुन विजयी झाले हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी वसमत विधानसभा चुरशीची होती गुरु विरूद्ध शिष्यांनी लहाई असल्याने महायुतीमध्ये असलेले अनेक भाजपा व शिन्दे गटाचे अनेक नेते कार्यकरते यांनी नाराजी व्यक्त करत वसमत विधानसभा मतदारसंघातील काढता पाय घेतला होता पन अनेक कार्यकर्ते नेते व मतदार यांनी महायुती धर्म पाळत निवडणुक रिंगणात सोबत राहून घेऊन नवघरे यांना विजयी करण्यात मदत केली वसमत विधानसभा मतदारसंघातील अनेक विकास कामांच्या जोरावर निवडणुक मतदारानिच हाती घेतली होती .
मतदारसंघातील मतदार यांना पंढरपूर तुळजापूर परळी वैजनाथ औंढा नागनाथ व कपीलाधार देवदर्शन घडवुन आणले होते तर मतदार संघातील अनेक दिन दल्लीत व गोरगरीब कुटुंबातील अपंगाना तीनचाकी सायकल तर काहिना इलेक्ट्रॉनिक सायकल देऊन मदतीचा हात दिला होता तर अनेक गोरगरीब कुटुंबांतील सामुहिक विवाह लावुन गोरगरीब कुटुंबातील जनसामान्य नागरीकांना आर्थिक मदत केली .
तर आध व्यक्ती महिला पुरुष यांचे आपरेशन आशा असंख्य प्रश्न मतदारसंघातील मार्गी लागल्याने मतदारसंघातील जागृत मतदार यांनी वसमत विधानसभा मतदारसंघात विजय मिळुन दिला सुरूवातीपासून आघाडीवर आसल्या एकुनच पहिल्या फेरी पासुनच शेवटच्या चौविस फैरी पर्यंत वाढती मिळत गेली व गुरू विरूद्ध शिष्याने 29हजार 85मताने विजयाची पताका उभारली तर त्याचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडी कडुन माजी सहकार मंत्री तथा राष्ट्रीय साखर संघाचे माजी अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार यांना 78067 मते मिळाली आहेत .
अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी हि निवडणूक धन दांडगे विरुद्ध गोरगरीब शेतकरी पुत्राची मानली जात होती.