Yuva maratha news
अमरावतीत मतदान .केंद्रावरून ईव्हीएम दुचाकी वर नेण्याचा प्रयत्न.गोपाल नगरभागात, मराठा कॉलनी रात्री उशिरापर्यंत होती गर्दी.
दैनिक युवामराठा.
पी.एन. देशमुख.
अमरावती जिल्हा विभागीय संपादक
अमरावती.
गोपाल नगर , परिसरातील राजीव गांधी उच्च प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावरून अज्ञातांनी दुचाकी होऊन ईव्हीएम पळुन नेण्याचा आरोप .स्थानिकांनी केल्याने त्या परिसरात पोलीस छावणी स्वरूप आले आहे सायंकाळी सात वाजताच्या सुमारास तो प्रकार उघड झाला मात्र अद्यापही तेथील वातावरण शांत झाले नसून बडनेरा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार तुषारर भारती व प्रीती बंड यांच्यासह हजारो कार्यकर्ते तेथे तळ ठोकून बसले आहेत , दुचाकीवरून का व कोठे घेऊन जात होते अशी शंका असल्यामुळे या मतदान केंद्रावर नागरिकांची गर्दी झाली होती घटनेची माहिती मिळतात पोलीस उपायुक्त गणेश शिंदे राजापेठ चे ठाणेदार पुनीत बुलट यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार निवडणूक विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे बडनेरातील दुचाकी वर ईव्हीएम निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सुरक्षित आहे याबाबत झालेल्या संभ्रमाबाबत निवडणूक निर्णय अधिकारी केंद्रावर पोहोचले आहे ईव्हीएम बाबत अनुसूचित प्रकार घडला नाही.उपयुक्त गणेश शिंदे यांनीी सांगितले की प्रथमदर्शने कोणताही गैर प्रकाश झालेला दिसून येत नाही मतदान पथकाला घेण्यासाठी आलेले वाहन मोठे असल्यामुळे अडचण असावी म्हणून मतदानतील पथकातील कर्मचारी ईव्हीएम या ठिकाणी होऊन दुचाकीने मोठा वाहन उभे होते त्या ठिकाणापर्यंत घेऊन जात होते असे समोरर येत आहे तरीही निवडणूक अधिकारी वअन्य अधिकारी पोहोचले असून ते ईव्हीएमची पडताळणी करतत आहे बडनेरा मतदारसंघातील गोपाल नगर भागातील मराठा कॉलनी परिसरात मतदान केंद्राबाद झालेली नागरिकांचीगर्दी याबाबत नागरिकांमध्ये झालेल्या संभ्रमाबाबत स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी मतदान केंद्र आहातयाबाबत नागरिकांमध्ये झालेल्या संभ्रमाबाबत स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी मतदान . ईव्हीएम बाबत कोणताही प्रकार घडला नाही. अशी माहीती जिल्हाधिकारीश्रीगजानन कोटुरवारसाहेब यांनि पण माहीती आमच्या प्रतिनिधी यांना सांगीतले.